पनवेलमध्ये शाळेच्या व्हॅनला आग; जीवितहानी नाही - शालेय वाहतुक
पनवेलमध्ये एका शाळेच्या व्हॅनला आग लागल्याची घटना घडली.
![पनवेलमध्ये शाळेच्या व्हॅनला आग; जीवितहानी नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4254197-452-4254197-1566880680138.jpg)
पनवेलमध्ये शाळेच्या व्हॅनला आग
पालघर- पनवेलमध्ये एका शाळेच्या स्कूल व्हॅनला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. पनवेलमधील पळस्पे फाटा येथे ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागताच विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान ही आग इतकी भीषण होती की आगीमध्ये व्हॅन जळून खाक झाली आहे.
पनवेलमध्ये शाळेच्या व्हॅनला लागली अचानक आग
Last Updated : Aug 27, 2019, 3:11 PM IST