पालघर - मोखाडा तालुक्यातील पाणीप्रश्न लवकर सोडविण्यात यावा यासाठी कष्टकरी संघटना व भू-पाणी हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात महिलांनी रस्त्यावर उतरत रिकामे हंडे डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही या आंदोलनाची दखल घेतली. मात्र, या आंदोलनादरम्यान अजय भोईर या कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने स्वतः लिहिलेल्या कवितेने सर्वांचेच लक्ष वेधले.
'पाणी आमच्या रानाचं पण शिवून न्हाय देत आम्हाला' - पाणी मोर्चा
महिलांनी रस्त्यावर उतरत रिकामे हंडे डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अजय भोईर या कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने स्वतः लिहिलेल्या कवितेने सर्वांचेच लक्ष वेधले.

अजय भोई, कवी
अजय भोईर, कवी
- अजय भोईर
Last Updated : Feb 11, 2020, 12:56 PM IST