पालघर (विरार) - विरार रेल्वे स्थानकात आज (7 सप्टें.) संतप्त प्रवाशांनी अचानकपणे आंदोलन केले. सामन्यांसाठी लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या घटनेमुळे रेल्वे स्थानकात तणावपूर्ण वातावरण पसरले होते.
लोकल सेवा सुरू करा..! विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचे आंदोलन - विरार रेल्वे स्थानक बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा तोड्याच प्रमाणात सुरू आहे. यामुळे बस सेवेवर ताण वाढला आहे. मात्र, बसमधून प्रवसी नेण्यावर असलेल्या बंधनामुळे बससेवाही अपुरी पडत आहे. त्यामुळे विरार येथील प्रवासी चांगलेच संतापले आणि त्यांनी रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन केले.
गर्दी
Last Updated : Sep 7, 2020, 5:24 PM IST