महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हिडीओ : पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा, अॅक्टिवाची धडक; महिला गंभीर जखमी - रूग्णालय

पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. ही सर्व घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवाची धडक

By

Published : May 31, 2019, 2:02 PM IST


पालघर - पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. दरम्यान, ही सर्व घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवाची धडक

पालघर-माहीम रस्त्यावर मंगळवारी जगदंबा हॉटेल नजीक रिक्षा व अॅक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. रिक्षा व स्कुटी समोरासमोर येऊन एकमेकांना धडकले. यात रिक्षा जागीच पलटी झाली. त्यामुळे रिक्षातील एक महिला रिक्षाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details