महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : धर्मशाळेच्या इमारतवरील भाग कोसळून एक जण जखमी - बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई

वसई तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई करण्यात येत असून यात धर्मशाळा इमारत पाडत असताना इमारतीवरील भाग कोसळून पोकलेन ऑपरेटर जखमी झाला आहे.

इमारतवरील भाग कोसळून एक जखमी

By

Published : Aug 30, 2019, 5:41 PM IST


पालघर- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वसई तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान धर्मशाळा इमारत पाडत असताना इमारतीवरील भाग कोसळून एक जण जखमी झाला आहे.

कारवाई दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल बोलताना पोलीस अधीक्षक
आश्रमावर करण्यात येत असलेल्या कारवाई दरम्यान धर्मशाळा इमारत तोडत असताना इमारतीचा भाग पोकलेंड वर कोसळला. या घटनेत पोकलेन ऑपरेटर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details