पालघर - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर कुमार राघवेंद्र यांनी पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात भेट देत चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला.
एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर कुमार राघवेंद्र यांनी पालघर जिल्ह्यातील स्थितीचा घेतला आढावा... - निसर्ग चक्रीवादळ पालघर बातमी
सध्या निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकले आहे.
एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर कुमार राघवेंद्र यांनी पालघर जिल्ह्यातील स्थितीचा घेतला आढावा...
सध्या निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकले आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता किनारपट्टीलगत असलेल्या सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.