पालघर: राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना खत वाटप - पालघर न्यूज
जोशी यांनी एक स्पेशल कोरोना केक बनवून घेतला होता. तो केक एका शेतकऱ्याच्या हातून कापण्यात आला. तसचे कोरोना लवकर दुरू व्हावा, यासाठी हा केक समुद्रात फेकून देण्यात आला.
![पालघर: राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना खत वाटप mns-karyakarta-celebrates-raj-thackeray-birthday-by-distributing-seeds-to-farmers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7601130-thumbnail-3x2-pal.jpg)
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना खत वाटप
पालघर-राज ठाकरे यांचा 14 जून रोजी येणारा वाढदिवस म्हणजे त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच असतो. त्यानिमित्त दरवर्षी मनसैनिकांतर्फे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात. यावेळी कोरोनाच्या महामारीमुळे पालघरमधील मनसैनिक तुलसी जोशी यांनी हा वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना खत वाटप