पालघर- वसई-विरार महापालिका क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 78 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज 54 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका २४ तासात 78 नवे कोरोनाबाधित रुग्ण; दोघांचा मृत्यू - वसई-विरार महापालिका परिसरात कोरोना रुग्ण
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 1246 झाली आहे. 44 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण 668 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 1246 झाली आहे. 44 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण 668 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 515 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Last Updated : Jun 10, 2020, 11:20 PM IST