महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरचे माजी आमदार नवनीतभाई शाह यांचे निधन - navneet bhai shah palghar

ज्येष्ठ समाजवादी नेते व पालघरचे माजी आमदार नवनीतराय भोगीलाल शहा उर्फ नवनीतभाई यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते.

नवनीतभाई शाह

By

Published : Aug 26, 2019, 11:41 PM IST

पालघर- ज्येष्ठ समाजवादी नेते व पालघरचे माजी आमदार नवनीतराय भोगीलाल शहा उर्फ नवनीतभाई यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते.

नवनीतभाई शाह यांनी १९५७ व १९६७ साली दोनदा पालघरचे आमदार होते. तसेच ते पालघर मित्र साप्ताहिकाचे संस्थापक संपादक तसेच सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे विश्वस्त होते.

ABOUT THE AUTHOR

...view details