वसई-विरारमध्ये पूरपरिस्थिती; ४ जणांना वाचवण्यात यश - जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे
वसई-विरारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, बचावकार्य वेगात सुरू आहे.
वसई-विरारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, बचावकार्य वेगात सुरू आहे.
पालघर - वसई-विरारला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे. विरारच्या पूर्वेकडील नवसई, भाताणा भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिक भयभीत झाले आहेत. पूराच्या पाण्यात १० नागरिक अडकून पडले आहेत.