पालघर : विरार-वसई पाचुबंदर येथील एक मासेमारी बोट अचानक ( Fishing Boat in Virar Vasai Pachubandar was Suddenly Stolen ) चोरीला गेल्याने सर्व शासकीय यंत्रणा कामाला ( Non Cooperation of Fisheries Department in This Matter ) लागली आहे. या कामी मत्स्य विभागाने कुठलेच सहकार्य न केल्याने मच्छीमार वर्गात संतप्त ( Boat Named Savapedru owned by Peter Pedro Dambar ) वातावरण आहे. अधिक माहितीनुसार, पीटर पेद्रू डांबर यांच्या मालकीची सावपेद्रू नावाची बोट पाचुबंदर येथे किनाऱ्यावर नागंरून ठेवली होती. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बोट जागेवर होती. मात्र, त्यानंतर अचानक बोट गायब झाली. बोट गायब झाली त्यावेळी त्यावर विकास नावाचा खलाशी झोपला होता. तोसुद्धा गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले.
Fisherman Disappeared with Sailor Boat : पाचुबंदरमधून मच्छीमार खलाशी बोटीसह गायब; प्रशासनाचे दुर्लक्ष, मच्छीमारांमध्ये प्रचंड संताप - मच्छीमारांमध्ये प्रचंड संताप
वसई-विरार येथील पाचुबंदरमधून मच्छीमार खलाशी बोटीसह गायब झाला ( Fishing Boat in Virar Vasai Pachubandar was Suddenly Stolen ) आहे. याबाबत मच्छीमार बंधूंनी मत्स्य विभागाला माहिती दिल्यानंतरसुद्धा कोणतेही सहकार्य न मिळाल्याने मच्छीमार वर्गात प्रचंड संतापाची वातावरण झाले ( Non Cooperation of Fisheries Department in This Matter ) आहे. पीटर पेद्रू डांबर यांच्या मालकीची सावपेद्रू नावाची बोट पाचुबंदर येथे किनाऱ्यावर नागंरून ठेवली होती. त्यानंतर अचानक बोट ( Boat Named Savapedru owned by Peter Pedro Dambar ) गायब झाली
वसई पोलिस ठाण्यात तक्रार :यानंतर घडलेला प्रकार मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना माहिती देऊन सहकार्य मागितले असता त्यांनी याबाबत असमर्थता दर्शवली. यानंतर वसई युवा बलचे अध्यक्ष व्हेलेन्टाईन मिरची यांनी बोट मालक, कुटुंबाला आधार देत वसई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर तपास सुरू झाला.
बोट गायब झाल्याची पहिलीच घटना :वसई पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे तसेच कोस्ट गार्डचे अधिकारी बी. के. सिंग यांना वसई युवा बलचे अध्यक्ष व्हेलेन्टाईन मिरची यांनी माहिती देऊन समुद्रात प्रत्यक्ष शोध मोहिम राबवण्यात आली. दुपारी २ वा. सुरु झालेल्या मोहिमेत वसई पोलिसांचे पथक, कस्टम अधिकारी सामिल झाले होते. मात्र संध्याकाळी उशिरा पर्यंत बोटिचा मागमुस लागला नाही. सदर बोट कुलाबा, श्रीवर्धन बाजूस गेल्याचा मच्छीमारांचा प्राथमिक अंदाज आहे. अशा पद्धतीने बोट गायब झाल्याची पहिलीच घटना आहे.
TAGGED:
मच्छीमारांमध्ये प्रचंड संताप