महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर-मनोर रस्त्यावरील नेटाळीनजीक कंपनीला भीषण आग - अरिहंत कंपनीला लागली आग

मनोर रस्त्यावरील नेटाळीनजीक एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग अरिहंत कंपनीला लागली असल्याची माहिती मिळाली आहे.

fire on Palghar-Manor road company
पालघर-मनोर रस्त्यावरील नेटाळीनजीक कंपनीला भीषण आग

By

Published : Apr 20, 2020, 7:03 PM IST

पालघर - मनोर रस्त्यावरील नेटाळीनजीक एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग अरिहंत कंपनीला लागली असल्याची माहिती मिळते आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

पालघर-मनोर रस्त्यावरील नेटाळीनजीक कंपनीला भीषण आग

या कंपनीत रिसॉर्टच्या स्लाइड्सचे उत्पादन घेतले जाते. हे उत्पादन प्लास्टिक सदृश्य असल्याने ही आग भडकण्याची भीती आहे. अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पालघर-मनोर रस्त्यावरील नेटाळीनजीक कंपनीला भीषण आग

ABOUT THE AUTHOR

...view details