महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नालासोपारामध्ये गॅस गळती झाल्याने दुकानात आगीचा भडका; जीवितहानी नाही - gas leackage

याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती असलेला सिलेंडर दुकानाबाहेर काढून गळती बंद करण्यात आली आहे.

गॅस गळती

By

Published : Oct 4, 2019, 11:10 PM IST

Updated : Oct 4, 2019, 11:23 PM IST

पालघर - नालासोपारा पूर्व टाकी रोड येथील जलाराम फरसाण बनवणाऱ्या दुकानातील सिलेंडरला अचानक गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. गॅस गळती सुरू झाल्याने दुकानात आगीचा भडगा उडाला होता.

नालासोपारामध्ये गॅस गळती झाल्याने दुकानात आगीचा भडका

हेही वाचा -खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती असलेला सिलेंडर दुकानाबाहेर काढून गळती बंद करण्यात आली आहे. अग्निशमन जवानांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Last Updated : Oct 4, 2019, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details