पालघर - डहाणू, तलासरी परिसराला पहाटे 5.38 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचा धक्का - पालघर जिल्ह्यातील डहाणू
गेल्या 9 महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचा धक्का
गेल्या 9 महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.