पालघर - जिल्ह्यातील जव्हार भागात 5 सप्टेंबरला रात्री 3 च्या सुमारास आणि सकाळी 7.15 च्या सुमारास सौम्य प्रकारचे भुकंपाचे धक्के बसले आहेत.
पालघरातील जव्हारमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के...
पालघरात याआधी डहाणू आणि तलासरी भागात भुकंपाचे धक्के बसायचे. मात्र, आता जव्हार भागातही भुकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत.
भुकंप
हेही वाचा - ऐन गणेशोत्सवातच राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक रस्त्यावर.. फडणवीस सरकारची कसोटी
या आधी जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागात भुकंपाचे धक्के बसायचे. मात्र, आता जव्हार भागातही भुकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. दरम्यान, जव्हार हा भाग उंच टेकड्यांवर असून यापुर्वी या भागात अधून-मधून भूगर्भातून गुढ आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान यावेळी भुकंपाची तीव्रता कमी होती, असेही नागरिकांनी सांगितले आहे.