पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे अपघात झाला. उभ्या कंटेनरला एका खासगी बसने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 25 पैकी 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व खासगी बसचा अपघात; 15 प्रवासी जखमी - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खासगी बस अपघात
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
बस अपघात
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
TAGGED:
पालघर खासगी बस अपघात