पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दापचरी चेक पोस्ट जवळील रोडवर साइन बोर्डला कारने धडक दिल्यामुळे गाडी सरळ दरीत कोसळल्यामुळे हा अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू - दापचरी चेक पोस्ट
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास चेक पोस्टजवळ चारचाकीचा अपघात झाला.
अपघातग्रस्त गाडी
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास चेक पोस्टजवळ चारचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.