पालघर -चिल्हार मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुभाष गणपत पुंजारा (वय 32)असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे.
चिल्हार मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुकाकीस्वाराचा जागीच मृत्यू - bike accidetn boisar chilhar road palghar news
बोईसर-चिल्हार मार्गावरील फुलाचापाडा येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सुभाष गणपत पुंजारा (वय 32), असे मृत तरुणाचे नाव आहे.
चिल्हार मार्गावर अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक
बोईसर-चिल्हार मार्गावरील फुलाचापाडा येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सुभाष गणपत पुंजारा (वय 32), असे मृत तरुणाचे नाव असून तो गुंदले येथील रहिवासी आहे. अज्ञात वाहनचालक अपघातानंतर फरार झाला असून याप्रकरणी बोईसर पोलीस अधिक तपास करीत आहे.