पालघर-सजन गावाजवळ वाडा-विक्रमगड रोडवर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. सकाळी 9 च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनिल शंकर बोचल (वय 28, रा.डाहे) तर प्रमोद पाटील (वय ३८, रा.विक्रमगड देहर्जे) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. वाडा ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू - पालघर अपघात बातमी
सजन गावाजवळ वाडा-विक्रमगड रोडवर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. सकाळी 9 च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
bike-accident-in-palghar