महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तारापूरमध्ये बजाज हेल्थ केअर कंपनीला भीषण आग - बजाज हेल्थ केअर कंपनीला आग न्यूज

तारापुरमधील बजाज हेल्थ केअर कंपनीला भीषण आग लागली आहे.

tarapur
तारापूर

By

Published : Apr 3, 2021, 10:34 AM IST

Updated : Apr 3, 2021, 11:12 AM IST

तारापूर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर या कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीतील कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, महिन्याभरापूर्वी याच कंपनीत अपघात झाला होता. यात दोन कामगार जखमी झाले होते.

तारापूरमध्ये बजाज हेल्थ केअर कंपनीला भीषण आग

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Last Updated : Apr 3, 2021, 11:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details