पालघर - जिल्ह्यात विक्रमगड-पाली मार्गावर सजनफाटा येथे दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही मोटारसायकल चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हेही वाचा... काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मुलावरच झाडली गोळी, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार

विक्रमगड-पाली मार्गावरील सजनफाटा येथे दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला. ही घडक इतकी जोरात होती की, या अपघातात दोन्ही मोटारसायकल चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रमोद पाटील (32) आणि अनिल शंकर बोचन (28 ) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. प्रमोद पाटील हे विक्रमगड तालुक्यातील देहर्जे येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा... 'सरकारला काहीच लाज राहिली नसून मुलींनाही मारहाण केली जात आहे'