नालासोपाऱ्यात 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपीला अटक - nalasopara 19 year girl abused
नालासोपारा भागात 19 वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 17 वर्षीय आरोपीला अटक केल्याची माहिती तुळींज पोलिसांनी बुधवारी दिली.
प्रतिकात्मक
पालघर -नालासोपारा भागात 19 वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 17 वर्षीय आरोपीला अटक केल्याची माहिती तुळींज पोलिसांनी बुधवारी दिली.
Last Updated : Mar 24, 2022, 8:38 AM IST