पालघर : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी 95 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, असून 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच, शुक्रवारी 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वसई-विरारमध्ये शुक्रवारी आढळले 95 नवे कोरोना रुग्ण; 3 जणांचा बळी.. - वसई-विरार कोरोना संख्या
शुक्रवारच्या अहवालानंतर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,384 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 49 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वसई-विरारमध्ये शुक्रवारी आढळले 95 नवे कोरोना रुग्ण; 3 जणांचा बळी..
शुक्रवारच्या अहवालानंतर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,384 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 49 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षेत्रात आतापर्यंत 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 607 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :Corona : नवी मुंबईत शुक्रवारी 129 नवे रुग्ण.. तर 126 जण कोरोनामुक्त