80 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज - corona patients in palghar
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वांचे मनोबल वाढवणारी घटना घडली आहे. सफाळे येथील कोरोनाबाधित 80 वर्षांच्या आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलीय.
![80 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज corona in palghar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8079128-thumbnail-3x2-palghar.jpg)
80 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज
पालघर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वांचे मनोबल वाढवणारी घटना घडली आहे. सफाळे येथील कोरोनाबाधित 80 वर्षांच्या आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलीय. डॉक्टर आणि नर्स यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा देत त्यांना डिस्चार्ज दिला आहे. आजींनी देखील या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
80 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज