महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 32 कोरोनाग्रस्तांची वाढ तर 4 जणांचा मृत्यू - वसई-विरार महानगरपालिका कोरोना निर्णय

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे आजवर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 618 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 452 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Vasai-Virar Municipal Corporation
वसई-विरार महानगरपालिका

By

Published : Jun 9, 2020, 7:33 AM IST

पालघर - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात (सोमवारी) 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण कोरोनाबधितांची संख्या आता 1 हजार 108 वर पोहोचली आहे. सोमवारी 4 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी एकूण 93 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

वसई-विरार महानगरपालिका
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे आजवर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 618 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 452 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details