पालघर- विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला असून यात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत. अरविंद आश्रमशाळा दादडेचे हे सर्व विद्यार्थी होते.
विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात; 25 ते 30 विद्यार्थी जखमी - VIKRAMGAD
सर्व विद्यार्थी टेम्पोमधून आषाढी एकादशी कार्यक्रमाला गेले होते. जातानाच टेम्पो पलटी झाल्याने अपघात झाला.
पालघर
हे सर्व विद्यार्थी टेम्पोमधून आषाढी एकादशी कार्यक्रमाला गेले होते. जातानाच टेम्पो पलटी झाल्याने अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना तळवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले् आहे्.