महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 150 नागरिकांचे सातपाटीमधील राधाकृष्ण मंदिरात स्थलांतर... - निसर्ग चक्रीवादळामुळे 150 नागरिकांचे स्थलांतर

या चाळीस कुटुंबामधून सुमारे दीडशे नागरिकांना सातपाटीमधील राधाकृष्ण मंदिरात सुरक्षितरित्या हलवण्यात आले आहे.

nisarga cyclone news
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 150 नागरिकांचे सातपाटीमधील राधाकृष्ण मंदिरात स्थलांतर... cyclone news

By

Published : Jun 3, 2020, 3:54 PM IST

पालघर- समुद्र किनारपट्टीवरील सातपाटी या मच्छीमार गावाला निसर्ग वादळाचा फटका बसणार आहे. हे लक्षात घेत या गावातील तुफान पाडा या परिसरातील सुमारे 40 कुटुंबे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित करण्यात आली आहेत.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 150 नागरिकांचे सातपाटीमधील राधाकृष्ण मंदिरात स्थलांतर

या चाळीस कुटुंबामधून सुमारे दीडशे नागरिकांना सातपाटीमधील राधाकृष्ण मंदिरात सुरक्षितरित्या हलवण्यात आले आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details