महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई विरार शहरात दिवसभरात १४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या २८९ - corona positive in palghar

आता एकूण रुग्णांची संख्या २८९ इतकी झाली आहे, तर १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजतागायत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वसई विरार शहरात दिवसभरात १४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या २८९
वसई विरार शहरात दिवसभरात १४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या २८९

By

Published : May 15, 2020, 10:39 PM IST

पालघर- वसई-विरार शहरात दिवसभरात १४ नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या २८९ इतकी झाली आहे, तर १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विरार पश्चिम येथील ५५ वर्षीय पुरुष (सारी) रुग्णाचा कोरोना आजाराने मृत्यू. आजतागायत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण क्र. २७६- विरार पश्चिमेकडील ५१ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील एअरपोर्ट कारगो सर्व्हिस सेन्टर कर्मचारी आहे.

रुग्ण क्र. २७७- नालासोपारा पूर्वेकडील २७ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (फार्मासिस्ट) आहे.

रुग्ण क्र. २७८- विरार पश्चिमेकडील ४६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (आया) आहे.

रुग्ण क्र.२७९- नालासोपारा पूर्वेकडील २६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे.

रुग्ण क्र. २८०- नालासोपारा पूर्वेकडील ४ वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील आहे.

रुग्ण क्र. २८१- विरार पश्चिमेकडील ५५ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी आहे.

रुग्ण क्र. २८२- विरार पूर्वेकडील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्ण सारी पेशंट असून ता. १२-५-२०२० रोजी रात्री रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १३-०५-२०२० रोजी मृत रुग्णाची कोविड टेस्ट घेतली होती. १४-०५-२०२० रोजी मृत रुग्णाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली.

रुग्ण क्र. २८३- विरार पूर्वेकडील ३८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील हॉस्पिटलचा कर्मचारी आहे.

रुग्ण क्र. २८४- विरार पूर्वेकडील ४८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण कोविड रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील आहे.


रुग्ण क्र. २८५- विरार पश्चिमकेडील ६८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्णास श्वसानाचा आजार आहे.

रुग्ण क्र. २८६- नालासोपारा पूर्वेकडील ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण कोविड रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील आहे.

रुग्ण क्र. २८७- विरार पूर्वेकडील ४६ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण पोलिस कॉन्स्टेबल असून मुंबई येथे कर्तव्यास होते.

रुग्ण क्र. २८८- विरार पूर्वेकडील ५८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील हॉस्पीटलचा कर्मचारी आहे.

रुग्ण क्र. २८९- नालासोपारा पूर्वेकडील २२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील खानपान विभागातील कर्मचारी आहे.


आज बऱ्या झालेल्या रुग्णांची विभागानुसार आकडेवारी -

नालासोपारा पूर्व- १०,

नालासोपारा पश्चिम-१,

वसई पश्चिम-१,

वसई पश्चिम ग्रामीण -१,

विरार पश्चिम-२,

विरार पूर्व-१

ABOUT THE AUTHOR

...view details