उस्मानाबाद - ढगांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व वरुणराजा आज सकाळी शहरात बरसला. गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर प्रचंड उन्ह आणि रात्रीच्या वेळी ढगाळ वातावरणामुळे पाऊस येईल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, या रिमझिम पावसामुळे सध्या दमट हवामान निर्माण झाले आहे.
सकाळी मान्सूनपूर्व वरुण राजा बरसला; शहरवासियांना दिलासा - Cloudy atmosphere
शहरात ढगांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व वरुणराजा बरसला.पाऊस पडल्यामुळे शहरवासीयाची कडक उन्हापासून मात्र काही प्रमाणात सुटका झाली आहे. मात्र, या रिमझिम पावसामुळे सध्या दमट हवामान निर्माण झाले आहे.

सकाळी मान्सूनपूर्व वरुण राजा बरसला
सकाळी मान्सूनपूर्व वरुण राजा बरसला
पाऊस पडल्यामुळे शहरवासीयाची कडक उन्हापासून मात्र काही प्रमाणात सुटका झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते, त्यांची या पावासाने जास्तीची आशा पल्लवीत झाली आहे.