उस्मानाबाद - शहरातून जाणाऱ्या प्रमुख तुळजापूर-औरंगाबाद या मार्गासह इतर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. ही जनावरे ऐन रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण असून लहान-मोठे अपघातही घडत आहेत.
मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांविरुद्ध कडक कारवाई उस्मानाबाद पालिकेचा निर्णय - owner
जनावरे पकडण्यासाठी पालिकेने पथक नेमले. मात्र, अशा कारवाईनंतरही मोकाट जनावरांचा उपद्रव कमी झालेला नाही. त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरांच्या मालकाविरुद्ध खटले भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
उस्मानाबाद महापालिका मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करणार
Conclusion: