महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pratap sarnaik : नवसपूर्ती झाल्यामुळे प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी चरणी अर्पण केले 72 तोळे सोने - Sarnaikayas offered tolas of gold at

नवसपूर्ती झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रताप Balasaheb Thackeray MLA Pratap Sarnai श्री तुळजाभवानी चरणी 72 तोळे सोने अर्पण 72 tolas of gold at the feet of Tuljabhavani केले.

Pratap sarnaik
सरनाईकयांनी तुळजाभवानी चरणी अर्पण केले 72 तोळे सोने

By

Published : Nov 24, 2022, 12:23 PM IST

तुळजापूर :नवसपूर्ती झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रताप सरनाईकयांनी Balasaheb Thackeray MLA Pratap Sarnai श्री तुळजाभवानी चरणी 72 तोळे सोने अर्पण 72 tolas of gold at feet of Tuljabhavani केले. आज सकाळी सरनाईक यांनी सहकुटुंब श्री देवीचे दर्शन घेतले.



तुळजाभवानीला 72 तोळे सोने अर्पण : यावेळी पुजारी धनंजय गंगणे, पुजारी प्रशांत गंगणे, धार्मिक आणि सहायक व्यवस्थापक विश्वास कदम परमेश्वर यांनी सरनाईक यांचा सहकुटुंब श्री देवीची साडी-चोळी आणि प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या पाठीमागे लागलेले शुक्लकष्ट संपू द्यावे. मुलांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं होऊ दे असा नवस सरनाईक यांनी तुळजाभवानीला केला होता. हा नवस फेडण्यासाठी आज सरनाईक यांनी श्री तुळजाभवानीला 72 तोळे अर्पण केले, यात 51 तोळ्यांच्या पादुका आणि 21 तोळ्यांच्या लक्ष्मी हाराचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details