उस्मानाबाद- राणा जगजितसिंह पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झाला असल्याची खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राणा पाटलांचा भाजप प्रवेश पत्नी प्रेमापोटी - धनंजय मुंडेंची खोचक टीका - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
राणा जगजितसिंह पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झाला असल्याची खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी संबंधित वक्तव्य केले
राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर, हा पक्षप्रवेश पुत्र प्रेमापोटी होत असल्याचे म्हणून सुप्रिया सुळे यांनी पाटील घराण्यावर निशाणा साधला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी हा पक्षप्रवेश पुत्र प्रेमापोटी नसून, राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्नी प्रेमापोटी केल्याची टीका कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केली.
शरद पवार यांचा दौऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.