महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद येथे बस-मोटरसायकलचा अपघात; पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू - osmanbad bus-bike acciedent, umaraga

मोरे हे उमरगा येथे बंदोबस्तासाठी आले होते. ते आपल्या मोटरसायकलने (क्र. एमएच. 25 8826) सेवेसाठी जात होते. यावेळी उमरगा येथील श्री गणेश चित्रमंदिरच्या समोरील महामार्गावर महामंडळाच्या कलबुर्गी-जालना एस.टी. बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

मृत एम. जी. मोरे

By

Published : Nov 7, 2019, 7:17 PM IST

Updated : Nov 7, 2019, 7:26 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातली उमरगा येथे बस आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. एम. जी. मोरे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मोरे हे उमरगा येथे बंदोबस्त करण्यासाठी आले होते. मोरे हे आपल्या मोटरसायकल क्र. एमएच. 25. 8826 ने सेवेसाठी जात होते. यावेळी उमरगा येथील श्री गणेश चित्रमंदिरच्या समोरील महामार्गावर महामंडळाच्या कलबुर्गी-जालना एस.टी. बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. बसला अपघातानंतर पोलीस कर्मचारी मोरे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा - आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

Last Updated : Nov 7, 2019, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details