नाशिक -पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Baswant ) येथे मागील काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला ज्या नदीत आत्महत्या करताना वाचवले होते, तसेच दोन दिवसांपूर्वी जळत्या चितेवर झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच व्यक्तीने नदीत उडी मारून आत्महत्या ( Suicide by jumping into river ) केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही युवकाने याच पुलाहून उडी घेत ( Youth Suicide Kadva River ) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्यक्षदर्शीनी या युवकाला वाचविले होते. राकेश संजय आहिरे (वय २७) ( Rakesh Sanjay Ahire ) असे आत्महत्या करणाऱ्या मनोरुग्णाचे नाव आहे.
Youth Suicide Kadva River : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' तरुणाने अखेर आत्महत्या करतच संपले जीवन - पिंपळगाव बसवंत कादवा नदीत मनोरुग्णाची आत्महत्या
पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Baswant ) मध्ये नदीत उडी मारून आत्महत्या ( Suicide by jumping into river ) केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही युवकाने याच पुलाहून उडी ( Youth Suicide Kadva River ) घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्यक्षदर्शीनी या युवकाला वाचविले होते. राकेश संजय आहिरे (वय २७) ( Rakesh Sanjay Ahire ) असे आत्महत्या करणाऱ्या मनोरुग्णाचे नाव आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचविताना तरुण
Last Updated : Apr 13, 2022, 5:01 PM IST