नाशिक - हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे घडली. एका महिलेला बस स्थानक परिसरात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्लात पीडिता ४० टक्के भाजली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंगणघाटची पुनरावृत्ती : लासलगाव बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - hinganghat case
आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी महिलेवर हा हल्ला केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हिंगणघाटची पुनरावृत्ती: बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी महिलेवर हा हल्ला केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच लासलगावमध्ये हा प्रकार घडला आहे.
Last Updated : Feb 15, 2020, 8:20 PM IST