महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad : 'राऊत, आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास शिंदे गटात करणार प्रवेश' - Withdraw false allegations against Sanjay Raut

संजय राऊत,( Shiv Sena leader Sanjay Raut ) जितेंद्र आव्हाड ( MLA Jitendra Awhad ) यांच्यावरील खोटे गुन्हे मागे ( Withdraw charges against Sanjay Raut, Jitendra Awada ) घेतल्यास शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नाशिकच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी केले आहे. या बाबत त्यांनी एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना पत्र देखील पाठवले आहे.

JITENDRA AWHAD
JITENDRA AWHAD

By

Published : Nov 14, 2022, 6:06 PM IST

नाशिक -शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) आमदार जितेंद्र आव्हाडांवरील ( MLA Jitendra Awhad ) खोटे गुन्हे मागे घेतल्यास ( Withdraw charges against Sanjay Raut, Jitendra Awada ) आम्ही बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी दिली आहे याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना पाठवले आहे.

माजी नगरसेविका किरण गामणे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र -संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आम्ही अन्य तीन सहकारी माजी नगरसेविकांसोबत धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करू असे उपरोधिक पत्र नाशिकमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले असल्याचे किरण गामणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details