महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

video: शाळांना सुट्टी मग आता करायचे काय..? - शाळांना सुट्टी नाशिक

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे शासनाने खबरदारी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. मात्र, त्या सुट्ट्यांचे करायचे काय? यावर शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी समुपदेशन केले आहे.

What is the purpose of school holidays now? Watch the video
शाळांना सुट्टी मग आता कारायचे काय...

By

Published : Mar 19, 2020, 7:45 PM IST

नाशिक- राज्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे शासनाने खबरदारी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. मात्र, त्या सुट्ट्यांचे करायचे काय? यावर शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी समुपदेशन केले आहे. मिळालेल्या सुट्यांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग करता येईल यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत.

शाळांना सुट्टी मग आता कारायचे काय...

ABOUT THE AUTHOR

...view details