महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रात्री थंड वारा.. तर सकाळी उन्हाचा मारा, बदलत्या तापमानामुळे उत्तर महाराष्ट्र त्रस्त - नाशिक तापमान

उत्तर महाराष्ट्रातील सरासरी कमाल तापमान ३० ते ३४ अंशावर आहे. एकूणच भर उन्हाळ्यात दोन ऋतुंचा मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. या मिश्र स्वरुपाच्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

temperature
रात्री थंड वारा तर सकाळी उन्हाचा मारा, बदलत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त

By

Published : Mar 1, 2020, 1:17 PM IST

Updated : Mar 1, 2020, 2:57 PM IST

नाशिक - गेल्या आठवडाभरापासून उत्तर महाराष्ट्रातील पारा पुन्हा एकदा घसरला आहे. साधारणपणे दररोज एक अंशाने तापमानात घसरण होत आहे. आज निफाडचे तापमान ७ अंश सेल्सिअस, धुळ्याचे १२ अंश तर नाशिकचे तापमान १० अंश सेल्सिअस आहे. रात्रीच्या वेळी थंड गार वाऱ्याचा तर दिवसा कडाक्याच्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

रात्री थंड वारा तर सकाळी उन्हाचा मारा, बदलत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त

हेही वाचा -बळीराजाला दिलासा; ठाकरे सरकारकडून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

उत्तर महाराष्ट्रातील सरासरी कमाल तापमान ३० ते ३४ अंशावर आहे. एकूणच भर उन्हाळ्यात दोन ऋतुंचा मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. या मिश्र स्वरुपाच्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ताप, सर्दी, वायरल इन्फेक्शनमुळे सध्या नागरिक त्रस्त आहेत.

Last Updated : Mar 1, 2020, 2:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details