Fire : साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या गाडीला लागली आग - टाटा मॅजिक गाडीला आग
येवला मनमाड महामार्गावर ( Yevla Manmad highway ) अंकाई शिवारात साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला आग ( Vehicular fire carrying Sai devotees ) लागल्याची घटना घडली आहे. यात गाडी जळून खाक झाली आसून चालकाने प्रसंग सावधान राखत प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. प्रवाशांचे सामान गाडीतच राहिल्याने साहित्या भस्मसात झाले आहे. मात्र, प्रवासी सुखरूप आहेत.
Fire
नाशिक -येवला मनमाड महामार्गावर ( Yevla Manmad highway ) अंकाई शिवारात साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला आग ( Vehicular fire carrying Sai devotees ) लागल्याची घटना घडली आहे. यात गाडी जळून खाक झाली आसून चालकाने प्रसंग सावधान राखत प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. प्रवाशांचे सामान गाडीतच राहिल्याने साहित्या भस्मसात झाले आहे. मात्र, प्रवासी सुखरूप आहेत.