नाशिक -शहरातील अमरधाम स्मशानभूमीत Relatives waiting for Cremation In Nahsik Amardham अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कार Nahsik Amardham Not Enough Space For Cremation करण्यासाठी जागा अपुरी Lack Of Cremation Bed असल्याने नातेवाईकांना ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीची आठवण होत आहे. अमरधाममध्ये आणखी 50 बेडचा 50 Beds Proposal On Paper प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे मंत्री दादा भुसे Minister Dada Bhuse यांनी जाहीर केले होते. मात्र हा प्रस्ताव अद्यापही कागदावरच असल्याचे उघड झाले.
अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वेटिंगनाशिक पूर्व अमरधाममध्ये वस्ती उजव्या हाताला चार तर कार्यालय शेजारी पाच आणि नदी किनारी पाच असे एकूण 14 ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी राखीव आहेत. तसेच दोन विद्युत दाहिन्या आहेत. मात्र आता हे बेड Lack Of Cremation Bed देखील कमी पडू लागले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वेटिंग Relatives waiting for Cremation In Nahsik Amardham करावी लागत आहे. हिंदू धर्मांतील रितिरिवाजाप्रमाणे अनेक जण लाकडी सरणावर अंत्यसंस्कार करतात. मात्र आता बेड शिल्लक नसल्याने काहींना विद्युत दाहिनीचा Nahsik Amardham Not Enough Space For Cremation वापर करावा लागत आहे. नाशिक अमरधाममध्ये देवळाली कॅम्प, सिडको, सातपूर, नाशिकरोड, गंगापूर रोड तसेच बाहेरगावील मृतदेहास अंत्यसंस्कारासाठी आणले जाते. त्यामुळे दैनंदिन किमान पंधरा मृतदेहांवर Lack Of Cremation Bed वेगवेगळ्या वेळात अंत्यसंस्कार केले जातात.
देश विदेशातील मृतकांवर अंत्यसंस्कारनाशिक पूर्व अमरधाममध्ये केवळ नाशिक शहरच नाही तर नाशिक जिल्हा, राज्य तसेच देशभरातून आणि विदेशातून येणाऱ्या मृतकांवर अंत्यसंस्कार केले जातात. नाशिक रहिवासी असलेले अनेक जण देश-विदेशात जातात. त्या ठिकाणी नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर नातेवाईक नाशिकला मृतदेह Nahsik Amardham Not Enough Space For Cremation आणतात. आत्तापर्यंत अमरधाममध्ये बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक यासह पाकिस्तान, हाँगकाँग, आफ्रिका, सौदी, तैरान येथे निधन झालेल्या मात्र मुळ नाशिकवासी असलेल्या मृतकांवरही अंत्यसंस्कार Lack Of Cremation Bed करण्यात आले आहेत.