नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला - Attack on doctor news
लोखंडे मळा येथील वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये डॉक्टरांसह दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.
![नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला हॉस्पिटलवर हल्ला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11301115-118-11301115-1617707187271.jpg)
हॉस्पिटलवर हल्ला
नाशिक - लोखंडे मळा येथील वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये डॉक्टरांसह दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.
नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला