महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकातील अवैध हुक्का पार्लरवर छापा, देशी-विदेशी हुक्क्यासह दारुसाठा जप्त - nashik

म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील बापू पुलाजवळ छुप्या पद्धतीने अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होता. या आधारे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

hukka
अवैद्य हुक्का पार्लरवर छापा, देशी-विदेशी हुक्क्यासह दारुसाठा जप्त

By

Published : Feb 28, 2020, 2:53 PM IST

Updated : Feb 28, 2020, 3:04 PM IST

नाशिक - शहरातील बापू पुलाजवळील अवैध हुक्का पार्लरवर गुरुवारी मध्यरात्री मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकला. हा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी अवैध मद्यसाठा आणि देशी-विदेशी प्रकारचा हुक्का हस्तगत करण्यात आला.

नाशकातील अवैध हुक्का पार्लरवर छापा, देशी-विदेशी हुक्क्यासह दारुसाठा जप्त

हेही वाचा -ओबीसींची जातनिहाय जणगणना अशक्य, केंद्राने फेटाळला राज्याचा प्रस्ताव

म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील बापू पुलाजवळ छुप्या पद्धतीने अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होता. या आधारे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Last Updated : Feb 28, 2020, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details