नाशिक - इगतपुरी तालुक्यातील वावीहर्ष दुगारवाडी येथे सर्पदंशामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. यशोदा मेंगाळ, असे या महिलेचे नाव आहे.
नाशकात सर्पदंशामुळे ८ महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू - सर्पदंश
इगतपुरी येथे सर्पदंशामुळे यशोदा मेंगाळ या गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
यशोदा या ८ महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांच्या मृत्यूमध्ये कुटुंबावर दुखाचे सावट पसरले आहे.