नाशिक -बकरी ईद निमित्त पोलिसांनी येवला शहरात पथसंचलन केले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील मेन रोड, जुनी नगरपालिका रोड, देवी खुंटसह शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करत कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, तालुक्यातील अनेक गावांतपण ईद निमित्त पोलिसांनी पथसंचलन केले.
येवल्यात बकरी ईद निमित्त पोलिसांचे पथसंचलन - bakri Eid Police patrol Yeola
बकरी ईद निमित्त पोलिसांनी येवला शहरात पथसंचलन केले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील मेन रोड, जुनी नगरपालिका रोड, देवी खुंटसह शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करत कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
![येवल्यात बकरी ईद निमित्त पोलिसांचे पथसंचलन bakri Eid Police patrol Yeola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12521213-thumbnail-3x2-op.jpg)
पोलीस पथसंचलन येवला
पोलिसांचे पथसंचलन