नाशिक - नवविवाहित पती पत्नीकडे Married Couple Suicide कर्जाच्या वसुलीसाठी धमकावून तगादा लावणाऱ्या दोन सावकारांना पोलिसांनी Police Arrested Money Lenders अटक केली. मृत गौरव जगताप व त्याची पत्नी नेहा जगताप यांनी रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी डायरीत दहा पानी सुसाईड नोट Married Couple Suicide Note लिहिली होती. या मधील मजकुराच्या आधारे इंदिरानगर पोलिसांनी संशयित युन्नूस मणियार आणि मयूर बैरागी याला अटक केली आहे.
Married Couple Suicide नवविवाहित पती पत्नी आत्महत्या प्रकरण, दोन सावकारांना पोलिसांनी केली अटक - नाशिकमध्ये नवदाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
सावकाराच्या त्रासाला कंटाळून नवदाम्पत्याने Married Couple Suicide रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने दहापानी सुसाईड नोट Married Couple Suicide Note लिहून ठेवली होती. याप्रकरणी पोलिसांनी नाशिकमधील दोन सावकारांना अटक Police Arrested Money Lenders केली आहे. युन्नूस मणियार आणि मयूर बैरागी असे पोलिसांनी अटक केलेल्या सावकाराची नावे आहेत.
नवदाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्यारविवारी 18 डिसेंबरला रात्री पाथर्डी फाटा परिसरातील गौरव जितेंद्र जगताप आणि नेहा गौरव जगताप 23 (रा. अनमोल नयनतारा सोसायटी, पाथर्डी फाटा) या नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या Married Couple Suicide Case Nashik केली होते. त्यांनी कर्जबाजारीपणा Police Arrested Money Lenders आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना मिळाली. गौरव आणि नेहाचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तसेच, गौरवने कंपनीतील काम काही दिवसांपूर्वी थांबविले होते. यानंतर पोलिसांच्या हाती डायरीतील 10 पानी सुसाईड नोट Married Couple Suicide Note आढळून आली. यात दोन सावकार पैशासाठी तगादा लावत असल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.
काय लिहले सुसाईड नोटमध्येगौरवने Married Couple Suicide मृत्यूपूर्वी त्याचा डायरीत लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याला फोनवरून धमकवणाऱ्या व्यक्तींचा नामउल्लेख केला आहे. त्यात त्यांनी मला जीव द्यायची वेळ आली आहे. माझी सहा लाखाची फसवणूक झाली आहे. घेतलेले कर्ज व त्याचे फेडलेले हप्ते Police Arrested Money Lenders याविषयीची माहिती ही त्याने लिहून ठेवली आहे. गौरवने आपल्याला लहान भाऊ यशला उद्देशून तू आई वडिलांचे नाव मोठे कर. मावशी, काकांची काळजी घे, माझ्याकडून सर्वांना सॉरी काही चुकले असेल तर माफ करा, असे लिहून दोघांची स्वाक्षरी पोलिसांना आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.