महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवला येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला; नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू - nashik covid 19 update

कोरोनाने आता नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पाय रोवायला सुरुवात केली असून, आज (24 एप्रिल) येवल्यात देखील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाने प्रवेश केल्याने येवलेकरांसाठी चिंतेची बाब झाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

person from yevala tested positive for covid 19
येवला येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला; नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

By

Published : Apr 24, 2020, 8:57 PM IST

नाशिक - कोरोनाने आता नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील पाय रोवायला सुरुवात केली असून, आज (24 एप्रिल) येवल्यात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाने प्रवेश केल्याने येवलेकरांसाठी चिंतेची बाब झाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details