नाशिक : अंबड येथील एकस्लो पॉईंट येथे शेतात असलेल्या घरात शुक्रवारी रात्री धाडसी दरोड्यातएक वृद्ध ठार (Old man killed in Nashik robbery attack) झाला. तर दरोडेखोरांनी सहा लाख रुपये लुटून (Nashik robbery attack six lakh robbed) नेले. जगन्नाथ सदाशिव कर्डिले (वय 68) असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंबड पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Robbery Attack : दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध ठार ; सहा लाख लूटले - जगन्नाथ सदाशिव कर्डिले
अंबड येथील एकस्लो पॉईंट येथे शेतात असलेल्या घरात शुक्रवारी रात्री धाडसी दरोड्यात एक वृद्ध ठार (Old man killed in Nashik robbery attack) झाला. तर दरडोखोरांनी सहा लाख रुपये लुटून (Nashik robbery attack six lakh robbed) नेले. अंबड पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्यात वृद्ध ठार :पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अंबड येथील एक्सप्लो पॉईंट येथे कर्डिले यांचे शेतात घर आहे. घरातील सर्व कुटुंब नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. दरोडेखोरांनी घरात कोणी नसल्याची संधी साधून घरात प्रवेश केला. वृद्धाने प्रतिकार केला तर दरोडेखोरांनी वृद्धावर हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध ठार झाला. घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त करत कपाटात असलेली सुमारे सहा लाखांची रोकड लुटून (Old man killed in robbery attack) नेली.
दरोडेखोरांनी घरावर पाळत ठेवली :प्रथमदर्शनी मिळाल्या माहितीनुसार दरडोखोरांनी घरावर पाळत ठेवली होती. सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान दोन ते तीन संशयितांनी घराची 'रेकी' केली. यानंतर घरात पाच ते सहा दरोडेखोरांनी प्रवेश करत वृद्धाला ठार करत रोकड लुटली. या प्रकरणी परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शोध सुरू (Nashik robbery attack) होता.