महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींवर 16 जागांपैकी 5 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी - येवला ग्रामपंचायत निकाल

जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या होत्या, यात नाशिक तालुक्यातील सर्व 16 ग्रामपंचायचा निकाल समोर आला असून यात सर्वाधिक 5 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. त्या पाठोपाठ, बीजेपी 4 शिवसेना 4, कॉग्रेस 2 आणि अपक्ष 1 या पद्धतीने निकाल समोर आला आहे.

नाशिक तालुका ग्रामपंचायतीवर 16 जागांपैकी 5 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी
नाशिक तालुका ग्रामपंचायतीवर 16 जागांपैकी 5 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

By

Published : Sep 19, 2022, 3:46 PM IST

Updated : Sep 19, 2022, 4:31 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या होत्या, यात नाशिक तालुक्यातील सर्व 16 ग्रामपंचायचा निकाल समोर आला असून यात सर्वाधिक 5 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. त्या पाठोपाठ, बीजेपी 4 शिवसेना 4, कॉग्रेस 2 आणि अपक्ष 1 या पद्धतीने निकाल समोर आला आहे.

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींवर 16 जागांपैकी 5 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

नाशिक तालूका 16 जगाचा निकाल

1) वाडगाव - वनिता सुनील निबेकर 552 राष्ट्रवादी

2) धोंडेगाव - प्रवीण बाबुराव बॅंडकुळी 779 कॉग्रेस

3) जतेगाव - सरला बाळू निबेकर - 884 बीजेपी

4) नाईकवाडी - भरताबाई विलास बादाडे - 570 राष्ट्रवादी

5) नागळवादी - रूपंचांद गोपाळा पोटींडे - 257 राष्ट्रवादी

6) दुगाव - ज्ञानेश्वर गवे - 477 राष्ट्रवादी

7) राजूर बहुला - सीमा गुलाब ससाणे - 508 बीजेपी

8) गंगावरहे - लक्ष्मण जगन्नाथ बेडकुळे - 452 कॉग्रेस

9) वासळी - अशा उत्तम खेतरे - 388 - शिवसेना

10) गणेशगाव - रुपाली ठामके - 449 शिवसेना

11) सरूळ - मोहन दगळे - 442 बीजेपी

12) ओझरखेड बाबुराव दिवे- 849 राष्ट्रवादी

13) राजेवाडी - रेणुका टोपले - 256 शिवसेना

14) दहेगाव - शीतल बॅंडकुळी - बिनविरोध शिवसेना

15) इंदिरा नगर - चांगुणा बेंडकुळी - 488 बीजेपी

16) गोवर्धन - गोविंद दंबले 1371 अपक्ष

राष्ट्रवादी 5
कॉग्रेस 2
बीजेपी 4
शिवसेना 4
अपक्ष 1


कळवणमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा

एकूण 22 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

राष्ट्रवादी -10
माकप - 07
अपक्ष - 5
भाजपला खातेही उघडता आले नाही

नळवाड पाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे हिरामण गावित विजयी झाले आहेत. तर, आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या शोभा रामदास मातेरे विजयी झाल्या आहेत. तसेच, करंजवन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे संदीप गांगोडे विजयी झाले आहेत. दरम्यान, शिंदे गटाला फटका बसला असून दिंडोरी तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर विजयी झाल्या आहेत. तर, शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.

Last Updated : Sep 19, 2022, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details