महाराष्ट्र

maharashtra

नाशिकचा पारा @ 7 अंशापर्यंत; गुलाबी थंडीच्या आनंदासाठी सुरेल गाण्यांची मैफील

By

Published : Jan 19, 2020, 12:41 PM IST

Updated : Jan 19, 2020, 1:46 PM IST

नाशिकमध्ये तापमान 7.4 अंशा पर्यंत खाली आल्याने मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

nashik temperature falls up to seven degrees celsius
नाशिकचा पारा @ 7 अंशापर्यंत घसरला, गुलाबीचा थंडीच्या आनंदासाठी सुरे गाण्यांची मैफील

नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा 7 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नाशकात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, नाशिककरांनी या थंडीचा आनंद घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी संगीत मैफील सुरू केली आहे. 'एमएच 15 द बँड'ने 'ईटीव्ही भारत'च्या दर्शकांसाठी खास सादर केले आहेत हिंदी चित्रपटातील गाणे.

नाशिकचा पारा @ 7 अं0शापर्यंत घसरला, गुलाबीचा थंडीच्या आनंदासाठी सुरे गाण्यांची मैफील

एका क्लिकवर संपूर्ण मैफीलीचा आनंद घ्या -

नाशिकची गुलाबी थंड अन् सुरेल गाण्यांची मैफिल (भाग-1)

नाशिकची गुलाबी थंडी अन् सुरेल गाण्यांची मैफील (भाग 2)

नाशिकमध्ये तापमान 7.4 अंशा पर्यंत खाली आल्याने मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील ताशी 13 किमी असल्याने वातावरणात गारवा वाढला आहे. संध्याकाळनंतर तापमान खाली आल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले तर चौका-चौकात नागरिकांनी शेकोटी पेटवल्याचे पाहायला मिळत आहे.

Last Updated : Jan 19, 2020, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details