'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत विद्यार्थी कृती समितीचा 'देव द्या, देवपण घ्या' उपक्रम - nashik ganeshotsav
शहरात गणेश विसर्जनसाठी भविकांची गोदावरी नदी घाट परिसरात गर्दी होत आहे. गोदावरी नदी प्रदुषण मुक्त राहावी यासाठी अनेक पर्यावरण तसेच सामाजिक संस्थानी गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. याला भविकांनाचा मोठा प्रतिसाद् मिळतो आहे. मागील वर्षी नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक 2 लाख 75 हजार गणेश मुर्तीचे पर्यावरणासाठी भाविकांनी दान केले होते. नाशिककरांनी याहीवर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दाखविला आहे. गेल्या 11 वर्षापासून विद्यार्थी कृती समिती "देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम राबवते. याच विद्यार्थांशी बातचीत केलीय आमचे नाशिकचे रिपोर्टर कपिल भास्कर यांनी...
नाशिक - शहरात गणेश विसर्जनसाठी भविकांची गोदावरी नदी घाट परिसरात गर्दी होत आहे. गोदावरी नदी प्रदुषण मुक्त राहावी यासाठी अनेक पर्यावरण तसेच सामाजिक संस्थानी गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. याला भविकांनाचा मोठा प्रतिसाद् मिळतो आहे. मागील वर्षी नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक 2 लाख 75 हजार गणेश मुर्तीचे पर्यावरणासाठी भाविकांनी दान केले होते. नाशिककरांनी याहीवर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दाखविला आहे. गेल्या 11 वर्षापासून विद्यार्थी कृती समिती "देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम राबवते. याच विद्यार्थांशी बातचीत केलीय आमचे नाशिकचे रिपोर्टर कपिल भास्कर यांनी...